
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना उच्च विस्फोटक निर्मणी खडकी मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 90 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. High Explosives Factory Khadki Bharti 2026
या जाहीर भारतीमध्ये 17 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : उच्च विस्फोटक निर्मणी खडकी
एकूण पदसंख्या : 90 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार, गैर-अभियांत्रिकी (सामान्य प्रवाह) पदवीधर शिकाऊ उमेदवार, डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
नोकरीचे स्थान : खडकी, पुणे
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार | 20 | इंजिनिअरिंग क्षेत्रामधील पदवी |
| डिप्लोमा शिकाऊ उमेदवार | 20 | इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये डिप्लोमा |
| गैर-अभियांत्रिकी (सामान्य प्रवाह) पदवीधर शिकाऊ उमेदवार | 50 | बॅचलर्स पदवी |
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Monthly salary (मासिक वेतन)
| पद | मासिक वेतन |
|---|---|
| अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार | ₹12,300 |
| डिप्लोमा शिकाऊ उमेदवार | ₹10,900 |
| गैर-अभियांत्रिकी (सामान्य प्रवाह) पदवीधर शिकाऊ उमेदवार | ₹12,300 |
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 6 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती 2026 पात्रता
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
High Explosives Factory Khadki Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply High Explosives Factory Khadki Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, हाय एक्सप्लोझिव्हज फॅक्टरी, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र).
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती त्याचबरोबर शैक्षणिक माहिती बरोबर अर्ज फॉर्म ला आवश्यक कागदपत्रे जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कार्यालया जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा
भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026
10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026
अंतिम शब्द
High Explosives Factory Khadki Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू