राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 162 पदांसाठी भरती जाहीर 2026 | NABARD Development Assistant Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


सरकारी बँक भरतीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विकास सहाय्यक गट ‘ब’, विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ पदासाठी 162 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NABARD Development Assistant Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

एकूण पदसंख्या : 162 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विकास सहाय्यक गट ‘ब’, विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹14,650 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

NABARD Development Assistant Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख17 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख3 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


NABARD Development Assistant Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

SC/ST/PWBD/EXS₹50
इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना₹450



राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2026 पात्रता

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 35 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर्स पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

✅ इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

NABARD Development Assistant Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NABARD Development Assistant Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटची लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा

भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026

10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026 

अंतिम शब्द 

NABARD Development Assistant Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment