माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती 2026 | Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये सल्लागार या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 24 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सल्लागार

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 21 ते 62 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना 354 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील 

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख24 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्य दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती 2026 पात्रता 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 21 ते 62 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026  Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिसर पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : डीजीएम (एचआर-टीए/एमपी), तिसरा मजला, सर्व्हिस ब्लॉक, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई-४०००१०.

वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडून अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 12 पदांसाठी भरती जाहीर 2026 

भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026

HLL Lifecare Limited Bharti 2026  फक्त 34 पदांची मोठी संधी – आजच अर्ज करा 





अंतिम शब्द 

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment