बँक नोकरी मिळत नाहीये?  Bank of Baroda Bharti 2026 ने दिली सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बँक ऑफ बड़ौदा मध्ये नोकरी मिळवण्याची अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या  अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 17 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची तारिक आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बैंक ऑफ बड़ौदा भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बैंक ऑफ बड़ौदा

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : व्यावसायिक – (व्हीपी: एआय प्रमुख, डीव्हीपी: क्लाउड सीओई उपप्रमुख, व्हीपी: प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी प्रमुख, डीव्हीपी: आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उपप्रमुख).

नोकरीचे स्थान : मुंबई 

मासिक वेतन : विविध पदे असून उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

Bank of Baroda Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
व्यावसायिक – (व्हीपी: एआय प्रमुखमास्टर्स पदवी + अनुभव 
व्हीपी: प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी प्रमुखB.E./ B.Tech + अनुभव 
डीव्हीपी: क्लाउड सीओई उपप्रमुखB.E./ B.Tech + अनुभव 
डीव्हीपी: आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उपप्रमुख)B.E./ B.Tech + अनुभव 


Bank of Baroda Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पदवय मर्यादा
व्यावसायिक – (व्हीपी: एआय प्रमुख38 ते 48 वर्षे
व्हीपी: प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी प्रमुख38 ते 48 वर्षे 
डीव्हीपी: क्लाउड सीओई उपप्रमुख35 ते 45 वर्षे 
डीव्हीपी: आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उपप्रमुख)35 ते 45 वर्षे 

Bank of Baroda Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क )

UR, EWS & OBC₹850
SC, ST, PWD, ESM/DESM & Women₹175

 


Bank of Baroda Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सर्व होण्याची तारीख17 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2026

ती तर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 


बैंक ऑफ बड़ौदा भरती 2026 पात्रता

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता असलेले उमेवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा शोभावा चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bank of Baroda Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बैंक ऑफ बड़ौदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना Bank of Baroda च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 5 : शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 

भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026

10वी किंवा ITI पास आहात? यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3979 जागांची थेट भरती 2026 






अंतिम शब्द 

Bank of Baroda Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment