बांधकाम कामगारांना 2026 मध्ये 5 नवीन योजना , जाणून घ्या कसे करावे या योजनेमध्ये अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकार आणि इतर इमारत कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे विविध योजना राबवल्या जातात. 7 जानेवारी 2026 या तारखेला बांधकाम कामगारांसाठी एक नवीन जार जाहीर केलेला आहे या जारमध्ये बांधकाम कामगारांना पाच योजनेचा पूर्णपणे लाभ द्यावा अशी जाहीर सूचना महाराष्ट्र सरकार आणि इतर इमारत कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे देण्यात आलेली आहे. 

राज्यातील नोंदणी बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना  सामाजिक, आर्थिक व आरोग्य सुरक्षेसाठी राबवलेल्या सर्व योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जाणार आहे. या सर्व योजनेचा लाभ कसा मिळेल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा. 

बांधकाम कामगारांसाठी चालू असलेल्या प्रमुख योजना 

  • बांधकाम कामगार शैक्षणिक सहाय्य / स्कॉलरशिप योजना. 
  • बांधकाम कामगार घरकुल (आवास) सहाय्य योजना.
  • बांधकाम कामगार आरोग्य व विमा योजना. 
  • बांधकाम कामगार अपघात सहाय्य योजना. 
  • बांधकाम कामगार पेन्शन (निवृत्तीवेतन) योजना. 
  • बांधकाम कामगार साधनसामग्री / वस्तू संच योजना. 

वरील सर्व योजना महाराष्ट्र सरकारने व इतर इमारत कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे चालू केलेल्या आहे या योजनेचा बांधकाम कामगारांनी पूर्णपणे फायदा घ्यावा.  


वरील सर्व योजना साठी लागणारे कॉमन आवश्यक कागदपत्रे 

खालील सर्व आवश्यक कागदपत्रे एकदा तयार केल्यानंतर वरील सर्व योजनांसाठी लागू असतील. 

बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र. 

  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक (आधार कार्ड ला लिंक असलेले) 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • कुटुंब रेशन कार्ड 

बांधकाम कामगारांसाठी चालू केलेल्या नवीन योजना 

1)बांधकाम कामगार पेन्शन योजना 

बांधकाम कामगाराची वय मर्यादा पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.  

आवश्यक कागदपत्रे 

  • वयाचा दाखला 
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

बांधकाम कामगारांनी अधिकृत कल्याणकारी मंडळाचे ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. त्यामध्ये पेन्शन योजना हे ऑप्शन निवडा. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा. 

2. बांधकाम कामगार मानधन योजना. 

सन 2026 मध्ये बांधकाम कामगारांना ₹5,000 हजार रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा लाभ फक्त बांधकाम कामगारांना दिला जाईल. 

आवश्यक कागदपत्रे 

  • वयाचा दाखला 
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर वैयक्तिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. अर्ज फॉर्म मंजूर झाल्यानंतर रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल. 

3.बांधकाम कामगार वस्तू संच योजना 

या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांड्याचा संच दिला जातो. तसेच 2026 मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 10 भांड्याचा संच देण्यात येणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे 

  • वयाचा दाखला 
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

सर्वात आधी बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला भांड्याचा संस  मिळून जाईल. भांड्याचा संच घेण्याची तारीख पण तुम्हाला दिली जाईल म्हणजे त्या तारखेला जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याच्या ठिकाणी भांड्याचा संच घेऊन येऊ शकता. 

4. बांधकाम कामगार आरोग्य विषयक योजना. 

या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना किंवा त्याच्या पत्नीला व त्याच्या दोन पाल्याला 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार दिले जाईल त्याचबरोबर वीमा संरक्षण देण्यात येईल. 

आवश्यक कागदपत्रे 

  • वयाचा दाखला 
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

आरोग्य योजना विभागात जाऊन कुटुंब माहिती अपडेट करून त्याचबरोबर अर्ज पूर्ण करून घ्या. म्हणजे या योजनेचा लाभ तुम्हाला थेट दिला जाईल. 

5. बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना.

बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने अंतर्गत पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत आर्थिक सहाय्यता करणे या योजनेचे ध्येय आहे. 

आवश्यक कागदपत्रे 

  • विद्यार्थी बोनाफाईड 
  • मागील वर्षाची मार्कशीट 
  • बांधकाम कामगार पालकांचे नोंदणी प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • बँक पासबुक

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

शिष्यवृत्ती ऑनलाईन अधिकृत वेबसाईट ओपन करून आवश्यक शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुमच्या बँकेत राशी जमा केली जाईल. 


हे पण वाचा 👇👇👇👇

Kanda Chal Anudan Yojana 2025: 1 लाख रुपये पर्यंतची मदत! अर्ज करण्याची LAST DATE जाणून घ्या!

Krishi Yantra Subsidy Yojana : 2025 मध्ये 80% सब्सिडी + 5 लाख रुपये अनुदान, मिस करू नका

Biyane Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे! अर्ज करण्याची LAST डेट जाणून घ्या 



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment