
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी या अपॉर्च्युनिटीचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
या भरतीमध्ये प्रकल्प अभियंता (स्थापत्य आणि विद्युत) या पदासाठी 25 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भारतीमध्ये अर्जदार 16 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 10 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 25 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रकल्प अभियंता (स्थापत्य आणि विद्युत)
नोकरीचे स्थान : मुंबई
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 ते ₹1,40,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| Project Engineer (Civil) | B.E./B.Tech |
| Project Engineer (Electrical) | B.E./B. |
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 पात्रता
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : career@mrvc.gov.in
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक नोकरी मिळत नाहीये? Bank of Baroda Bharti 2026 ने दिली सुवर्णसंधी
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू