इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये उपसंचालक, अतिरिक्त संचालक आणि संचालक या पदासाठी 11 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Income Tax Department Nagpur Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये BE/B.Tech, Masters Degree, Diploma पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आयकर विभाग

एकूण पदसंख्या : 11 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उपसंचालक, अतिरिक्त संचालक आणि संचालक

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : BE/B.Tech, Masters Degree, Diploma या क्षेत्रामध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते. 

Income Tax Department Nagpur Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख21 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

आयकर विभाग नागपूर भरती 2026 पात्रता

आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ BE/B.Tech, Masters Degree, Diploma या क्षेत्रामध्ये पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे. 

✅ इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 





Income Tax Department Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Income Tax Department Nagpur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आयकर संचालनालय (प्रणाली), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, तळमजला, ई२, एआरए सेंटर, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली – ११००५५.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 

EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा

भारतीय रिजर्व बैंक मध्ये 572 पदांसाठी बंपर भरती 2026




अंतिम शब्द 

Income Tax Department Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment