
लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झाले आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जर लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झाले आहेत तर लाडक्या बहिणींना हा अर्ज भरावा लागेल तेव्हाच लाडक्या बहिणींना पुन्हा पैसे मिळायला सुरुवात होईल.
लाडक्या बहिणींनी हा अर्ज फॉर्म भरल्यानंतरच हप्ते पडायला सुरुवात होईल. जे हप्ते पेंटिंग होते ते पण तुमच्या खात्यात जमा केले जातील. हा अर्ज कसा भरावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा.
विनंती अर्ज
तर लाडक्या बहिणींना हप्ते बंद झाले असतील तर चालू करण्यासाठी विनंती अर्ज भरावा लागेल. विनंती अर्ज फ्रॉम ची लिंक लाडक्या बहिणींना खाली भेटून जाईल त्या फ्रॉमची प्रिंट काढून घ्या आणि त्या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
विनंती अर्ज कसा भरावा
खालील सर्व स्टेपला फॉलो करून विनंती अर्ज भरा.
- अर्जदार महिलेचे नाव
- आधार नंबर
- अर्ज क्रमांक (असेल तर टाखा)
- पत्ता
- ठिकाण
- तारीख
- मोबाईल नंबर
- अर्जदार महिलेची स्वाक्षरी
वरील सर्व माहिती अर्ज फॉर्ममध्ये लक्षपूर्वक भरावी आणि त्या फॉर्मला आधार कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्ड झेरॉक्स जोडावे.
अर्ज फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर अर्ज फॉर्म ला आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स जोडल्यानंतर अर्ज फॉर्म महिला व बालविकास अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी हा अर्ज जमा करायचा आहे.
शेवटचे शब्द
जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल आणि तुमचे हप्ते बंद झाले असेल तर हा अर्ज फॉर्म अवश्य भरा 100% तुमचे हप्ते पुन्हा चालू होतील आणि पुन्हा तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होईल.
जर लाडक्या बहिणींच्या काही शंका असतील तर कमेंट मध्ये अवश्य सांगा.
| विनंती अर्ज 👉 | drive.google.com |
हे पण वाचा 👇👇👇
बांधकाम कामगारांना 2026 मध्ये 5 नवीन योजना , जाणून घ्या कसे करावे या योजनेमध्ये अर्ज
डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?