AIIMS Nagpur Bharti 2026: अर्ज सुरू, पगार थेट ₹28,000

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AIIMS Nagpur Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये M.Pharma./MPT/MSc Nursing/MSc पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 22 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 फेब्रुवारी 2026  ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : M.Pharma./MPT/MSc Nursing/MSc या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  ₹28,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

AIIMS Nagpur Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख22 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती 2026 पात्रता

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ M.Pharma./MPT/MSc Nursing/MSc पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 

AIIMS Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply AIIMS Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे गुगल फॉर्म ची लिंक खाली भेटून जाईल. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या गुगल फॉर्म लिंक वर क्लिक करा. 

स्टेप 2 : त्यानंतर गुगल फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 3 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 5 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा. 



निवड प्रक्रिया 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल भरती मध्ये अर्जदारांना इंटरव्यू आणि टेस्टच्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 16 पदांसाठी भरती 2026  

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 162 पदांसाठी भरती जाहीर 2026

अंतिम शब्द 

AIIMS Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment