
खूप दिवसापासून रेल्वे भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आनंदाची बातमी निघून आलेली आहे रेल्वे भरती बोर्ड मध्ये 22,000 हजार रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणून तरुणांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
या भरतीमध्ये 31 जानेवारी 2016 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी जेणेकरून भरतीमध्ये निवड झाली पाहिजे.
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड
एकूण पदसंख्या : 22,000 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : ग्रुप D असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 33 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
RRB Group D Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना | ₹500 |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹250 |
RRB Group D Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 31 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
भारतीय रेल्वे भरती 2026 पात्रता
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 33 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
RRB Group D Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RRB Group D Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : अर्जदारांना सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : अर्ज फक्त अधिकृत वेबसाईट द्वारे स्वीकारले जातील.
स्टेप 3 : अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर “अप्लाय” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 : त्यानंतर अकाउंट तयार करून घ्या.
स्टेप 5 : अकाउंट तयार झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 6 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 8 : शेवटी फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
अंतिम शब्द
RRB Group D Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू