
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स या पदासाठी 90 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये लॉ Bachelor of Laws पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. Supreme Court Bharti 2026
20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय सर्वोच्च न्यायालय
एकूण पदसंख्या : 90 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : Bachelor of Laws पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्ष.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹750 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Supreme Court Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारख)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 7 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा तारीख | 7 मार्च 2026 |
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026 पात्रता
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 20 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- Bachelor of Laws पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
- इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Supreme Court Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Supreme Court Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “टू रजिस्ट्रेशन” या ऑप्शनच्या खाली क्लिक Here या ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रेल्वेत 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
अंतिम शब्द
Supreme Court Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू