Army Agniveer Bharti 2026: आर्मी अग्निवीर भरती सुरू, 8th 10th 12th पास तरुण करू शकता अर्ज 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय आर्मी मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे इंडियन आर्मी अग्निवीर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहीर भरतीमध्ये 03 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर joinindianarmy.nic.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे. 

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


8वी ते 12th पास तरुण करू शकता अर्ज

या भरतीमध्ये विविध पदे असून प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक योग्यता असणे अनिवार्य आहे म्हणूनच  8th 10th 12th पास तरुण या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 


How To apply Army Agniveer Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

1. अग्नीवर भरतीमध्ये जनरल ड्यूटी (GD) पदासाठी अर्ज करणारा  उमेदवार 45% मार्क मैट्रिक/ 10th पास हसणे अनिवार्य आहे. ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्या तरुणांना ड्रायव्हर पदासाठी प्रिफरेंस दिली जाईल. 

2. अग्निवीर टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 50% मार्कसोबत 12वी पास असणे अनिवार्य आहे. प्रत्येक विषयामध्ये 40 नंबर असणे आवश्यक आहे. 

3. क्लर्क/ स्टोरकीपर टेक्निकल पदावरती अर्ज करणारा उमेदवार 60% प्रतिशत मार्कसह 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 

4. अग्निवीर ट्रेड्समैन पाण्यासाठी अर्ज करणारे उमेदवार 33% प्रतिशत मार्कसह  8th/ 10th उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 

5. मिलिट्री पुलिस पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 45% प्रतिशत मार्कसह 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय 17 ते 21 वर्षे या दरम्यान असणे अनिवार्य आहे. 


Indian Army Common Entrance Exam 2026 (अर्ज शुल्क)

इंडियन आर्मी कॉमन एंट्रेस टेस्ट मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. अर्ज शुल्क ऑनलाईन माध्यमातून जमा केला जाईल. 

Army Agniveer Bharti 2026 निवड प्रक्रिया 

भारतीय आर्मी अग्नीलभारतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक्झाम नंतर, फिजिकल टेस्ट घेतली जाईल. जे उमेदवार फिजिकल टेस्ट पास करतात त्यांची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाईल. वरील तिनी प्रक्रियेमध्ये पास झाल्यानंतर जे उमेदवार या भरतीमध्ये पात्र ठरतात त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. 

हे पण वाचा 👇👇👇

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026  

बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026 

बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये 506 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment