
खूप दिवसापासून सरकारी बँक भरतीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उपाध्यक्ष (यूएक्स) आणि उप उपाध्यक्ष (यूएक्स) या पदासाठी 257 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 5 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 257 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : उपाध्यक्ष (यूएक्स) आणि उप उपाध्यक्ष (यूएक्स)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 31 जानेवारी 2026 ते साठ वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹50,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SBI Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | पद संख्या |
|---|---|
| उपाध्यक्ष (यूएक्स) | Officials retired in Scale-I & up to Scale-IV from SBI / other PSBs/ RRBs. Clerical #retired from SBI |
| उपाध्यक्ष (यूएक्स) | Officers retired in Scale III & IV of SBI / other PSBs/ RRBs |
SBI Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 31 जानेवारी 2026 ते 60 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार भरतीची जाहिरात वाचू शकता.
SBI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रg_माणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SBI Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. ( लिंक खाली भेटून जाईल. )
स्टेप 2 : अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर “Click for new registration” या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर आवश्यक माहिती जसे की नाव पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इतर वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पुणे महानगरपालिकेत 255 पदांसाठी भरती 2026
भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
SBI Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
मैं फ्रेशर हु