
UPSC मार्फत भारतीय वन सेवा मध्ये 80 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये बॅचलर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. UPSC IFS Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 5 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 27 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर UPSC IFS Bharti 2026 भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
UPSC IFS Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : UPSC
एकूण पदसंख्या : 80 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : भारतीय वन सेवा
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : बॅचलर पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
UPSC IFS Bharti 2026 (Application fee)
| General/OBC | ₹100 रुपये |
| SC/ST/PwBD/महिला | शुल्क नाही |
UPSC IFS Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा तारीख | 24 में 2026 |
UPSC IFS Bharti 2026 पात्रता
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 21 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ बॅचलर्स पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
UPSC IFS Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply UPSC IFS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
UPSC IFS Bharti 2026 मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 257 पदांसाठी भरती 2026
भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
UPSC IFS Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू