
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 77 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ECHS Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 5 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी.
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मानसिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
एकूण पदसंख्या : 77 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : मुंबई
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,800 ते ₹1,30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील..
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2026 (ECHS Bharti 2026)
| पद | पद सांख्या |
|---|---|
| प्रभारी अधिकारी | 02 |
| वैद्यकीय विशेषज्ञ | 01 |
| वैद्यकीय अधिकारी | 01 |
| लॅब टेक्निशियन | 02 |
| फार्मासिस्ट02 | 02 |
| दंत सहाय्यक | 01 |
| चौकीदार | 02 |
| महिला परिचर | 01 |
| शिपाई | 01 |
ECHS Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| प्रभारी अधिकारी | Graduate (Only ESM Offr) |
| वैद्यकीय विशेषज्ञ | MD/MS in Specialty concerned/DNB |
| वैद्यकीय अधिकारी | MBB |
| लॅब टेक्निशियन | SB.Sc किंवा 12वी पास |
| फार्मासिस्ट | B.Pharmacy किंवा 12वी पास |
| दंत सहाय्यक | Diploma |
| चौकीदार | आठवी उत्तीर्ण किंवा जीडी ट्रेड |
| महिला परिचर | साक्षर + 05 वर्षांचा अनुभव. |
| शिपाई | आठवी उत्तीर्ण or जीडी ट्रेड |
ECHS Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा धरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2026 पात्रता
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ तितर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ECHS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply ECHS Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ओ/एस, स्टेशन मुख्यालय एक्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई ४०००८८.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 257 पदांसाठी भरती 2026
Army Agniveer Bharti 2026: आर्मी अग्निवीर भरती सुरू, 8th 10th 12th पास तरुण करू शकता अर्ज
अंतिम शब्द
ECHS Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू