
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी 5138 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Punjab National Bank Bharti 2026
या जाहीर बँक भरती मध्ये Graduation Degree असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 6 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक
एकूण पदसंख्या : 5138 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट, OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹12,300 ते ₹15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Punjab National Bank Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| GEN/OBC/EWS (Male) | ₹944 रुपये |
| GEN/OBC/EWS (Female) | ₹708 रुपये |
| SC/ST/PwBD (Male/Female) | ₹236 रुपये |
| Transgender | ₹236 रुपये |
Punjab National Bank Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 06 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा तारीख | मार्च 2026 |
पंजाब नॅशनल बँक भरती 2026 पात्रता
पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 20 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा.
Punjab National Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Punjab National Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ बडोदा मध्ये 864 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026
UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026
पुणे महानगरपालिकेत 255 पदांसाठी भरती 2026
अंतिम शब्द
Punjab National Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू