
आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांसाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Akola Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतेची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : अकोला
वय मर्यादा : 21 ते 60/70 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹1,25,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2026 (NHM Akola Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| नेफ्रोलॉजिस्ट | 01 |
| कार्डिओलॉजिस्ट | 01 |
| कार्डिओलॉजिस्ट/मेडिसिन | 01 |
| स्पेशालिस्ट ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ | 03 |
| बालरोगतज्ञ | 02 |
| भूलतज्ज्ञ | 02 |
| फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन | 02 |
| मानसोपचारतज्ज्ञ | 01 |
| सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
| अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर | 01 |
| ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट | 02 |
| कर्णबधिर मुलांसाठी प्रशिक्षक | 01 |
| बजेट आणि फायनान्स ऑफिसर | 01 |
| ऑप्टोमेट्रिस्ट | 01 |
| डेंटल हायजिनिस्ट | 02 |
| ऑडिओमेट्रिक असिस्टंट | 01 |
| डेंटल असिस्टंट | 01 |
| डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर-आयुष | 01 |
| फॅसिलिटी मॅनेजर (इम्प्लीमेंटेशन इंजिनिअर) | 01 |
NHM Akola Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| इतर कॅटेगिरी | ₹150 |
| राखीव प्रवर्ग | ₹100 |
NHM Akola Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्जा मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा इमेल 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील
NHM Akola Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Akola Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026
कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026
पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
NHM Akola Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू