न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 245 पदावर भरती 2026 | NPCIL Bharti 2026 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 245 रिक्त पदावर भरती जाहीर केलेली आहे. NPCIL Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये ITI शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 मार्च 2026 या तारखेला 4:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भारतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 245 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : ITI शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 24 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹9,600 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

NPCIL Bharti 2026  Important Dates  (महत्त्वाच्या तारखा )

अर्ज सुरू होण्याची तारीख26 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

How To Apply NPCIL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NPCIL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी अधिकृत वेबसाईट जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर “रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : नंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : शेवटी अर्ज फ्रॉम सबमिट करून अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 पदांसाठी भरती 2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 1440 पदांसाठी बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment