
नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांनी पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेले आहे. या सुवर्ण संधी मध्ये अशासकिय सदस्य या पदासाठी 11 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Maharashtra State Mental Health Authority Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदा नुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 मार्च 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 23 मार्च 2026 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण
एकूण पदसंख्या : 11 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अशासकिय सदस्य
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
Maharashtra State Mental Health Authority Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 8 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरते मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
Maharashtra State Mental Health Authority Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Maharashtra State Mental Health Authority Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज काढण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, ७ वा मजला, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई – ४०० ००१.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी: smhamaharashtra@gmail.com
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026