
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी मिळण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Port Trust Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये Degree + experience असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 मार्च 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 एप्रिल 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट
पदाचे नाव : वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : Degree + experience असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹80,000 ते ₹2,20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
Mumbai Port Trust Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 मार्च 2026 |
| अर्ज करण्याचे शेवटची तारीख | 10 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
Mumbai Port Trust Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai Port Trust Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुंबई बंदर प्राधिकरण.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप ला फोन करा.
स्टेप 1 : सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : शेवटी अर्ज फॉर्म सबमिट करून अर्ज फोनची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मध्ये 120 पदांसाठी भरती 2026
आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 911 पदांसाठी बंपर भरती 2026