
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी 400 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ordnance Factory Bhandara Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 मार्च 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल वाचा.
भरती विभाग : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी
एकूण पदसंख्या : 400 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर
नोकरीचे स्थान : भंडारा, महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : पदा नुसार योग्य शिक्षण पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Ordnance Factory Bhandara Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरतीमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशियल पत्त्याच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.
ऑफिशियल वेबसाईट 👉www.ddpdoo.gov.in
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी मध्ये 91 पदांसाठी भरती 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 297 रिक्त जागेवर भरती 2026
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026