सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी 827 रिक्त जागेवर बंपर भरती 2026 | SSB Constable Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे या भरतीमध्ये एकूण 827 पदे रिक्त आहेत. 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SSB Constable Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 21 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि कोणाचे एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी. 

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सशस्त्र सीमा बल 

एकूण पदसंख्या : 827 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

अ. क्रपदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
1.कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)3510वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव
2.कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)55310वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना
3.कॉन्स्टेबल (गार्डनर)4110वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
4.कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)0510वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
5.कॉन्स्टेबल (कॉब्लर)2510वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
6.कॉन्स्टेबल (टेलर)4110वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
7.कॉन्स्टेबल (वॉशरमन)7410वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
8.कॉन्स्टेबल (बार्बर)4310वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
9.कॉन्स्टेबल (वेटर)0310वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
10.कॉन्स्टेबल (कारपेंटर)0710वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव
11.कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)0110वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन


SSB Constable Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹100
SC/ST/ExSM/महिलाशुल्क नाही

SSB Constable Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पद क्र.1, 2 & 11 18 ते 27 वर्षे
पद क्र.3 ते 918 ते 23 वर्षे
पद क्र.1018 ते 25 वर्षे

SSB Constable Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख21 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

SSB Constable Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SSB Constable Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026 

भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 













शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment