टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती 2026 | TISS Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये समुपदेशक (अंशकालीन) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TISS Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाच. 

भरती विभाग : टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : समुपदेशक (अंशकालीन)

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : M.A. in Counselling/Clinical Psychology + experience

वय मर्यादा : अठरा वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹12,000 ते ₹14,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

TISS Bharti 2026 Important Dates  (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज करण्याची तारिक 
अर्ज करण्याची शेवटची तारिक27 एप्रिल 2026 

TISS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply TISS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे खालील ईमेल आयडी च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल I’d : sukoon.tiss@gmail.com


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 21 पदांसाठी भरती 2026

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 240 पदांसाठी भरती 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 323 पदांसाठी भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment