BEML लिमिटेड मध्ये 78 पदांसाठी भरती 2026 | BEML Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. BEML लिमिटेड ने 78 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. BEML Bharti 2026 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : BEML लिमिटेड

एकूण पदसंख्या : 78 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : बंगळूर

वय मर्यादा : 18 ते 29 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST  05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,000 ते ₹43,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

BEML Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹500
SC/ST/PWDशुल्क नाही



BEML Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख25 मार्च 2026
अर्ज करण्याचे शेवटची तारीख07 एप्रिल 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह31BE/B.Tech (Mechanical / Production/ Industrial Engineering) + 0-02 वर्षे अनुभव
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह31BE/B.Tech (Electrical & Electronics Engineering) + 0-02 वर्षे अनुभव
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह13BE/B.Tech (Electronics & Telecommunication/ Instrumentation Engineering) + 0-02 वर्षे अनुभव

BEML Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BEML Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक देण्यात आलेली आहे खालील लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

स्टेप 2 : लिंक वर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7: शेवटी अर्ज फार्मचे प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये 109 पदांसाठी भरती 2026

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 240 पदांसाठी भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026 








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment