NGEL Bharti 2026: NTPC मध्ये 114 पदांची मेगा भरती! ₹2.40 लाख पगार, 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी NTPC मध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी ११४ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NGEL Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 11 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जुलै 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

NTPC ग्रीन एनर्जी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा

NGEL Bharti 2026 Overview

भरतीचे नाव NGEL Bharti 2026
विभागNGEL
पदसंख्या114 पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
मासिक वेतन₹30,000  ते ₹2,40,000
अधिकृत संकेतस्थळ www.ngel.in 



NGEL Vacancy Details

पदपद संख्याशैक्षणिक योग्यतावय मर्यादा
सहाय्यक अभियंता – RE100अभियांत्रिकीमधील डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल40 वर्षपर्यंत 
उप-महाव्यवस्थापक – (RE)14अभियांत्रिकीमधील पदवी (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/43 वर्षपर्यंत 



NGEL Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/EWS/OBC₹500
SC/ST/PwBD/XSM/Femaleशुल्क नाही


NGEL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू 11 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2026
परीक्षानंतर जाहीर होईल


NGEL Bharti 2026 Age Relaxation

  • SC/ST : 5 वर्षे सूट
  • OBC : 3 वर्षे सूट
  • PwBD : 10 वर्षे सूट
  • माजी सैनिक : शासन नियमांनुसार सूट

NGEL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

NGEL Bharti  मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NGEL Bharti 2026 Online?

NGEL भरती  मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशिअल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ICAI Bharti 2026: 129 पदांची मोठी भरती जाहीर! पदवीधर उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

BOB Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 779 पदांची मेगा भरती, 20 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा 

UPSC Bharti 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगात 950+ पदांसाठी भरती सुरू, 17 जुलैपर्यंत अर्ज करा






FAQ

NGEL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 11 जुलै 2026 पासून सुरू आहेत.

NGEL भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 114 पदे भरली जाणार आहेत.

NGEL भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

NGEL भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 31 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment