
बँक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांना इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सुरक्षा रक्षक (Security Guard) या पदासाठी 25 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOB Bharti 2026
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये उमेदवार 25 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 14 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून मी आर्टिकलला पूर्ण वाचा…
IOB Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | IOB Bharti 2026 |
| विभाग | इंडियन ओव्हरसीज बँक |
| पदसंख्या | 25 पदे |
| नोकरीचे ठिकाण | चेन्नई / तमिळनाडू |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज शुल्क | नाही |
| अधिकृत संकेतस्थळ | www.iob.bank.in |
IOB Vacancy Details
| पद | पद संख्या |
|---|---|
| सुरक्षा रक्षक | 25 |
शैक्षणिक योग्यता पात्रता
- अर्जदार उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
- तमिळ भाषा बोलणे, वाचणे व लिहिणे आवश्यक
- सशस्त्र दलातून सेवानिवृत्तीच्या वेळी चारित्र्य “EXEMPLARY” असणे आवश्यक
IOB Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 25 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 14 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
IOB Bharti 2026 Salary (पगार)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:
₹19,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
IOB Bharti 2026 Age Relaxation
18 ते 26 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC – 31 वर्षे
- OBC – 29 वर्षे
- माजी सैनिकांना सेवा कालावधी + 3 वर्षे अतिरिक्त सूट 45 वर्षे
IOB Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IOB Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करताना कोणताही अडथळा आल्यास कॉमेंट करा..
महत्त्वाच्या लिंक
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026
North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी
FAQ
Q.IOB Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 25 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 25 पदे भरली जाणार आहेत.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 14 सप्टेंबर 2026
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 26 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेले आहे.
Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.