Free Silai Machine Yojana 2025 : घरबसल्या शिलाई मशीन मोफत! फक्त 5 मिनिटांत करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र सरकार महिलांना सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि स्वतःचे रोजगार निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी शिलाई मशीन योजना राबवत असत प्रत्येक जिल्ह्यात, तसेच ग्रामीण भागात पण शिलाई मशीन योजनेचे कोर्स पण चालू केलेले आहेत यावर्षी पण महाराष्ट्र सरकारने शिलाई मशीन योजना 2025 चालू केलेली आहे.

Free Silai Machine Yojana 2025 लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी पात्रता काय आहे , आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि योजनेचा अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आपणास देणार आहोत.

Free Silai Machine Yojana 2025

योजनेचे नावशिलाई मशीन योजना
लाभमोफत शिलाई मशीन 
योजनेचे  उद्देशमहिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे 
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन 



शिलाई मशीन योजने चे उद्देश 

फ्री शिलाई मशीन देण्याचे महाराष्ट्र सरकारचे मोठे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नवीन नवीन संध्या उपलब्ध करून देणे हा आहे. 

महाराष्ट्र राज्यातील 50 हजार पेक्षा जास्त महिलांना फ्री शिलाई मशीन देण्याचे ठरवले आहे. 


शिलाई मशीन योजने चे लाभार्थी 

✅ ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आर्थिक दृष्टीने गरीब वर्गीय कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

✅ ग्रामीण भागातील कामे उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

✅ तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), OBC, EWS यांसारख्या कॅटेगरीमध्ये आलेल्या महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे.

शिलाई मशीन योजने चे फायदे 

 फ्रेश शिलाई मशीन असल्यामुळे महिला त्या शिलाई मशीनच्या साह्याने आजूबाजूच्या नागरिकांचे कपडे शिवून स्वतःचे रोजगार चालू करू शकेल.

तिच्या उत्पन्नात थोडीशी वाढ बघायला मिळेल.

महिला  घर चालण्यासाठी थोडाच हातभार लावू शकेल म्हणजेच तिच्या घरातल्या काही आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल.

शिलाई मशीन योजने साठी पात्रता 

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असेला पाहिजे.
  • या योजनेसाठी महिला मुली दोन्ही पण पात्र आहेत.
  • अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 असायला पाहिजे. 
  • अर्जदार महिलेचे उत्पन्न कमी असायला पाहिजे.

शिलाई मशीन योजने च्या अटी व शर्ती 

  • या योजनेसाठी शासनाने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत खालील प्रमाणे. 
  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी नसल्याने तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे .
  • अर्जदार मिळाल्याचे वय 20 ते 40  या दरम्यान नसले तर तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जाणार आहे 
  • महाराष्ट्र राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 1.2 लाखा पेक्षा कमी असायला पाहिजे तेव्हा त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • अर्जदार महिलेकडे शिलाई मशीन कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असायला पाहिजे.
  • राज्य किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्जदार महिलेने फ्री शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर या योजनेमार्फत तिला शिलाई मशी योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार महिला सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असल्याने तिला पण योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदार महिला जर विधवा असेल तर तिने अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे.
  • अर्जदार महिला जर अपंग आहे तर त्यांनी अपंग प्रमाणपत्र अर्ज सोबत सादर करणे अति आवश्यक आहे त्याला जास्त प्राधान्य दिले जाईल. 
  • या योजनेमार्फत एका कुटुंबातील एकच महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  •  अर्जदार महिलेने फ्री शिलाई मशीन योजनेसाठी असत्य माहिती दिल्यास तिचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.

Free Silai Machine Yojana Document (आवश्यक कागदपत्रे )

अर्जदार महिलेकडे शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे

  • आधार कार्ड 
  •  रेशन कार्ड 
  •  रहिवासी  दाखला 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • विजेचे बिल (लाईट बिल)
  • मोबाईल नंबर 
  •  ईमेल आयडी
  • बँक खाते पासबुक झेरॉक्स 
  • पासपोर्ट साईज फोटो
  •  महिला विधवा असल्यास  पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र

Free Silai Machine Yojana Apply (आवेदन प्रक्रिया)

 शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा कार्यालयात जाऊन महिला सक्षमीकरण या ठिकाणी जाऊन अर्ज  घ्यावा शहरी भागातील महिलांनी जवळच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन महिला सक्षमीकरण या ठिकाणी जाऊन अर्ज घ्यावा किंवा तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पण हा अर्ज घेऊ शकता 

अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण माहिती पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन महिला सक्षमीकरण या ठिकाणी जमा करावा.



अंतिम शब्द 

Free Silai Machine Yojana 2025 महिलांसाठी शासनाकडून चालू केलेली ही खूप महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचे रोजगार घर बसल्या उपलब्ध करू शकते म्हणून सर्व  भागातील महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा 

हे पण वाचा 👇👇

Free Atta Chakki Yojana 2025 : सरकार देतेय 100% फायदा, अर्ज करा आत्ता!

अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी! PVC पाईप अनुदानाची LAST DATE जवळ!

krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment