पंजाब & सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती जाहीर, सुवर्णसंधी चुकवू नका | Punjab And Sind Bank Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पंजाब & सिंध बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पंजाब & सिंध बँकेत विविध पदांसाठी 190 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Punjab And Sind Bank Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन यांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…

भरती विभाग : पंजाब & सिंध बँक

एकूण पदसंख्या : 190 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : क्रेडिट मॅनेजर आणि अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा CA / CMAb/ CFA / MBA फायनान्स + 3 वर्षाचा अनुभव आणि अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर साठी दूध व्यवसाय, शेती , फलोत्पादन, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान, + 3 वर्षाचा अनुभव

वय मर्यादा : 23 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि दहा ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
क्रेडिट मॅनेजर130कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा CA / CMAb/ CFA / MBA फायनान्स + 3 वर्षाचा अनुभव
अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर60दूध व्यवसाय, शेती , फलोत्पादन, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान, + 3 वर्षाचा अनुभव

 






पंजाब & सिंध बँक भरती 2025 पात्रता

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार उमेदवार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 23 ते 35 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा CA / CMAb/ CFA / MBA फायनान्स + 3 वर्षाचा अनुभव आणि अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर साठी दूध व्यवसाय, शेती , फलोत्पादन, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान, + 3 वर्षाचा अनुभव अशाप्रकारे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Punjab And Sind Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Punjab And Sind Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये मध्ये अर्जदार उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खालील ऑफिशियल वेबसाइट चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ibpsreg.ibps.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2: या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले बेसिक माहिती त्याचबरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 3: त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

स्टेप 4: सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदावर 722 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1180 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2025

10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर





अंतिम शब्द 

Punjab And Sind Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment