
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इकरा शिक्षण संस्था जळगाव मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इकरा शिक्षण संस्था जळगाव येथे प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भारती जाहीर करण्यात आलेली आहे. Iqra Shikshan Sanstha Jalgaon Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 17 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : इकरा शिक्षण संस्था जळगाव
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : जळगाव महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता. ( सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि एक ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील
| पद | पद संख्य |
|---|---|
| प्राचार्य | 01 |
| सहाय्यक प्राध्यापक | 01 |
इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती 2025 पात्रता
इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Iqra Shikshan Sanstha Jalgaon Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Iqra Shikshan Sanstha Jalgaon Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, इकरा कॉलेज ऑफ एज्युकेशन, जी. नं. 25/2, इकरा शैक्षणिक संकुल, शिरसोली रोड, मोहाडी शिवार, जळगाव, ता. आणि जि. जळगाव- 425002.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्म मधील बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे तुम्ही या माहितीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.
निवड प्रक्रिया
इकरा शिक्षण संस्था जळगाव भरतीच्या निवड प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल म्हणजे उमेदवारांची फक्त इंटरव्यू आणि टेस्ट घेतली जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
डहाणू नगर परिषद पालघर भरती 2025
कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती 2025
पंजाब & सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती जाहीर, सुवर्णसंधी चुकवू नका
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू