
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी या पदासाठी 133 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Yavatmal DCC Bank Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट आणि 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
भरती विभाग : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : 133 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी
नोकरीचे स्थान : यवतमाळ (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट आणि 10 वी पास शैक्षणिक योग्यता असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना 1062 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15200 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील. (
वय मर्यादा
| पद | वय मर्यादा |
|---|---|
| कनिष्ठ लिपिक | 21 ते 35 वर्ष |
| सहाय्यक कर्मचारी | 18 ते 35 वर्ष |
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 पात्रता
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- कनिष्ठ लिपिक 21 ते 35 वर्ष आणि सहाय्यक कर्मचारी 18 ते 35 वर्ष वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- ग्रॅज्युएट आणि 10 वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Yavatmal DCC Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Yavatmal DCC Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाइट चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना ydccbank.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर “New Registration” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 5 : अशाच प्रकारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
EMRS Bharti 2025 : एकलव्य निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर 2025
लोकमंगल कृषी महाविद्यालय सोलापूर मध्ये 13 पदावर भरती जाहीर 2025
MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
अंतिम शब्द
Yavatmal DCC Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू