
केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात जेणेकरून सरकार त्यांच्या आर्थिक मदत करू शकेल आणि उपयुक्त अशा गोष्टी देऊ शकेल. या सर्व केंद्र शासनाच्या योजनांपैकी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना पण आहे.
PM Vishwakarma Yojana 2025 या योजनेमध्ये 18 प्रकारच्या बिझनेस मध्ये असलेल्या नागरिकांना लाभ दिला जातो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का तुमची पात्रता काय असेल पाहिजे, तुम्ही अर्ज कुठे करू शकता आज आम्ही सर्व माहिती देणार आहोत म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…
PM Vishwakarma Yojana 2025
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना |
| कोणी सुरू केली | पंतप्रधान द्वारे सुरू करण्यात आलेले आहे |
| लाभार्थी | भारतीय नागरिक |
| उद्देश | 18 प्रकारच्या बिजनेस नागरिकांना ऍडव्हान्स ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार निर्माण व्हावा या साठी ही योजना राबवण्यात आली आहे |
| आवेदन प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाईन |
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजने मार्फत नागरिकांना बिझनेस करण्यासाठी उच्च ट्रेनिंग दिले जाते आणि त्याचबरोबर त्यांना बिजनेस करण्यासाठी लोन पण दिला जातो. म्हणजेच ही योजना देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांना समर्थन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजने चा लभा
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या नागरिकांना ऍडव्हान्स ट्रेनिंग दिली त्याचबरोबर ट्रेनिंग चालेपर्यंत नागरिकांना दर रोज 500 रुपये स्टाइपैंड दिले जाते.
टूलकिट विकत घेण्यासाठी नागरिकांना 15 हजार रुपयाची मदत पण केली जाते पहिल्याच महिन्यामध्ये एक लाख रुपयाचे लोन आणि ते वापस केल्यानंतर अतिरिक्त दोन लाखापर्यंत लोन दिले जाते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजने चा उद्देश
शिल्पकार व इतर कारागिरांना आर्थिक कौशलशाली बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेले आहे.
या योजनेमार्फत कारागीर आडवांस ट्रेनिंग घेऊन अधिक रोजगार प्राप्त करू शकता हे एक उद्देश आहे
नागरिकांसाठी रोजगार निर्माण व्हावा यासाठी योजना सुरू करण्यात आलेले आहे (म्हणजेच नागरिकांनी या योजनेतर्फे कोणत्या न कोणत्या फील्ड ची ट्रेनिंग घेऊन आपले रोजगार निर्माण करावे )
PM Vishwakarma Yojana 2025 (सर्व पात्र कामगार )
खालील प्रमाणे सर्व कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकता.
✅ जे कामगार सूज म्हणजेच बूट पॉलिश करतात ते पण योजनेसाठी पात्र आहेत.
✅ जे कामगार लोखंडाचे काम करतात ते पण योजनेसाठी पात्र आहेत .
✅ हातोडा आणि टूलकिट चालक पण या योजनेसाठी पात्र आहेत.
✅ जे कारागीर लोक बनवतात ते पण योजनेसाठी पात्र आहेत.
✅ जे कामगार मिस्त्री काम करतात ते पण योजनेसाठी पात्र आहेत.
✅ फिशिंग नेट उत्पादक पण या योजनेसाठी पात्र आहेत.
✅ टोकरी / चटाई / झाड़ू बनवणार कारागीर पण या योजनेसाठी अर्ज करू शकता.
✅ दगड फोड कामगार पण या योजने साठी अर्ज करू शकतो.
✅ धुलाई आणि शिंपी कामगार पण या योजनेसाठी पात्र आहेत.
✅ जे कामगार मूर्ति बनवतात ते पण या योजनेसाठी अर्ज करू शकता.
✅ जर तुम्ही सोडणार आहे तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत.
✅ बाहुली आणि खेळणी उत्पादक पण या योजनेसाठी अर्ज करू शकता.
✅ नाई, केस कापणारा पण या योजने साठी अर्ज करू शकता.
PM Vishwakarma Yojana 2025 Online Application (आवेदन प्रक्रिया)
या योजनेचा लाभ घेण्या साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिसर वेबसाईट https://pmvikas.gov.in जावे लागेल.
या वेबसाईटवर वर गेल्या नंतर मोबाईल नंबर टाकून अकाउंट बनवा
अकाउंट बनवल्यानंतर या योजनेचा अर्ज भरा सर्वच माहिती भरल्या नंतर माहिती पुन्हा चेक करा आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करा अर्जाला सबमिट करा.
PM Vishwakarma Yojana 2025 Ofline Application
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजने साठी तुम्ही ऑफलाइन सुद्धा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही जिला उद्योग केंद्र ला भेट द्या.
जिला उद्योग केंद्र मधून DIC फ्रॉम घ्या त्या फॉर्ममध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भयान आवश्यक कागदपत्रे जोडा आणि त्या फ्रॉम ला जिला उद्योग केंद्र मध्ये जमा करावे .
अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता.
अंतिम शब्द
PM Vishwakarma Yojana 2025 नागरिकांसाठी चालू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे सर्व नागरिकांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे आणि अर्ज करायला पाहिजे
हे पण वाचा 👇👇
Mukhyamantri Vayoshri Yojana 2025 : ₹3000 रुपयांची मदत, अर्ज करण्याची पूर्ण माहिती!
Free Atta Chakki Yojana 2025 : सरकार देतेय 100% फायदा, अर्ज करा आत्ता!
महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना