यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये 05 पदावर भरती जाहीर 2025 | Yantra India Limited Nagpur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहेत यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे वरिष्ठ कार्यकारी आणि सहाय्यक कार्यकारी या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Yantra India Limited Nagpur Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्कl,  शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…

भरती विभाग : यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर

एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : वरिष्ठ कार्यकारी आणि सहाय्यक कार्यकारी

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदर नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 50 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹45,000 ते ₹1,50,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
वरिष्ठ कार्यकारी02उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चा सदस्य किंवा Institute of Cost Accountants of India (ICMAI) चा सदस्य असावा + 8 वर्षे अनुभव 
सहाय्यक कार्यकारी0312वी उत्तीर्ण 60% गुणांसह


यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2025 पात्रता

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • 18 ते 50 वर्ष अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 
  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 50 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Yantra India Limited Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to Apply Yantra India Limited Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : यंत्र इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट मुख्यालय, यंत्र इंडिया लिमिटेड, अंबाझरी, नागपूर – ४४००२१ 

उमेदवार वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. त्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर मध्ये 02 पदावर भरती 2025

ECHS Mumbai Bharti 2025 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये 07 पदावर भरती जाहीर 2025 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती 2025






अंतिम शब्द 

Yantra India Limited Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment