
केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू केलेल्या सर्व महत्वपूर्ण योजनांपैकी सोलर रूफटॉप सब्सिडी योजना पण महत्व पूर्ण योजने आहे या योजनेच्या माध्यमातून लोक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसू शकता सोलर पॅनल बसवायचा फायदा आहे की तुम्हाला लाईटच्या बिल पासून मुक्तता भेटू शकते.
सोलर पॅनल लावल्यामुळे तुम्हाला लाईट बिलाचा कमी खर्च येतो म्हणून तुम्हाला सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजे या योजनेमध्ये तुम्हाला 20% ते 50% प्रतिशत पर्यंत सबसिडी फायदा मिळतो.
आज आम्ही तुम्हाला Solar Rooftop Subsidy Yojana 2026 फायदा कसा घ्यायचा म्हणजेच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात या योजनेसाठी तुमची पात्रता काय असायला पाहिजे आणि या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आज आम्ही देणार आहोत म्हणून या आर्टिकला लक्षपूर्वक वाचा…
Solar Rooftop Subsidy Yojana 2026
| योजनेचे नाव | सोलर रूफटॉप सब्सिडी योजना |
| लाभार्थी | भारतीय नागरिक |
| कोणी सुरू केली | केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
सोलर रूफटॉप सब्सिडी योजने चा उद्देश
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना चालू करण्याचे केंद्र शासनाचे सर्वात मोठे उद्देश म्हणजे सरकार सोलर ऊर्जाला प्रोत्साहन देऊ राहिली याच कारणामुळे सोलर रूफटॉप सब्सिडी योजना पूर्ण भारतात चालू करण्यात आलेले आहे.
सरकार गरीब परिवारांना सोलर पॅनल ऊर्जा मोफत देऊन त्यांना लाईट बिल्ला पासून मुक्त करायचे सरकारचे मुख्य मोठे उद्देश आहे.
त्याच बरोबर सरकारचे लक्ष वातावरणाकडे पण आहे सौर ऊर्जा चा वापर करून वातावरणाला प्रदूषण होण्यापासून वाचू शकतो.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजने चा लाभ
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना योग्य प्रकारे चालू झालेले आहे आणि या योजनेचे बरेच लोकांना फायदे पण होत आहे या योजनेसाठी पात्र नागरिकांना योजने मार्फत राशी पण दिली जाते त्या राशीचा वापर करून नागरिक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसू शकतात
20% ते 50% अनुदान सरकार द्वारा दिले जाते आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी सब्सिडी राशी दिली जाणार आहे ती राशी याच्यावर मी घर आहे की तुम्ही किती क्षमतेचा सोलर पॅनल बसवताय तुम्ही जेवढ्या क्षमतेचा सोलर पॅनल बसवता तेवढी राशी सबसिडी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल.
सोलर रूफटॉप सब्सिडी योजने साठी पात्रता
ज्या नागरिकांना सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्या नागरिकांची पात्रता खालील प्रमाणे असायला पाहिजे तेव्हाच ते नागरिक या योजनेसाठी पात्र राहतील.
✅ अर्जदार नागरिक भारतीय रहिवासी असायला पाहिजे.
✅ सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमची वय 18 वर्षे पेक्षा जास्त असायला पाहिजे.
✅ त्याचबरोबर तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी उपयुक्त जागा असणे आवश्यक आहे.
Solar Rooftop Subsidy Yojana Documents (आवश्यक कागदपत्रे )
अर्जदार नागरिकाकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हा अर्जदार योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- आधार कार्ड
- ओळख पत्र
- उत्पन्न दाखला
- पॅन कार्ड
- लाईट बिल
- घराच्या छताचे फोटो
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
Solar Rooftop Subsidy Yojana 2026 Apply online ( आवेदन प्रक्रिया )
सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील पॉईंट कडे लक्ष द्यावे लागेल.
✅या योजनेसाठी आवेदन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईट pmsuryaghar.gov.in जावे लागेल.
✅ या वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर रजिस्टर करायचं.
✅ रजिस्टर केल्यानंतर तुमच्या पुढे सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा फ्रॉम ओपन होईल.
✅ त्या फॉर्ममध्ये विचारले गेले सर्व आवश्यक माहिती भरायची.
✅ त्या नंतर Next Button क्लिक करायचे.
✅ नवीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये मोबाईल नंबर टाकून otp टाखायचा.
✅ त्यानंतर तुम्ही परत होम पेजवर या त्यामध्ये ब्लॉकिंग करायचं.
✅ लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सोलर रूफटॉप सब्सिडी आवेदन फ्रॉम ला पूर्ण भरायचा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची
✅ सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म ला सबमिट करा.
अंतिम शब्द
Solar Rooftop Subsidy Yojana 2026 या योजने मार्फत नागरिकांना 50% टक्के अनुदानावर सोलर पॅनल दिले जात आणि याच योजनेचा फायदा घेऊन तुम्ही लीटर बिला पासुन मुक्त होऊ शकता.
म्हणून सर्व नागरिकांनी या योजनेचे पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे आणि योजनेसाठी अर्ज करायला पाहिजे.
हे पण वाचा 👇👇👇
Free Silai Machine Yojana 2025 : घरबसल्या शिलाई मशीन मोफत! फक्त 5 मिनिटांत करा अर्ज
Kanda Chal Anudan Yojana 2025: 1 लाख रुपये पर्यंतची मदत! अर्ज करण्याची LAST DATE जाणून घ्या!