Udyogini Yojana 2025 :  30,000 हजार रुपयाचे लोन, आवेदन सुरू 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशातील महिला  आत्मनिर्भर बनले आहे त्याच बरोबर स्वतःचे रोजगार निर्माण करण्यासाठी विविध जागी नोकरी आणि बिझनेसच करू राहिल्या तरी पण  अजूनही काही महिलांकडे बिझनेसन्स करण्यासाठी उपयुक्त पैसे नाही आणि त्याच महिलांना मदत करण्यासाठी Udyogini Yojana 2025 योजना चालू करण्यात आलेली आहे. 

या योजने मार्फत महिलांना बिजनेस करण्यासाठी अधिकतम 3 लाख पर्यंत लोन मिळतो अशा प्रकारे महिलां बिना व्याजाचे आणि बिना गॅरंटीचे सरकारकडून लोन घेऊन आपले रोजगार निर्माण करण्यासाठी बिजनेस करू शकता. 

महिलांनी योजनेचा लाभ कसा मिळेल कोणत्या महिला योजनेसाठी पात्र आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आम्ही आज देणार आहोत म्हणून या आर्टिकल लक्षपूर्वक वाचा…

Udyogini Yojana 2025 

योजनेचे नावउद्योगिनी योजना
कोण सुरू केलीभारत सरकार 
लाभार्थीभारतीय महिला
उद्देशउद्योगिनी योजना चालू करण्याचे सरकारचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे  महिलांना आर्थिक मजबूत बनवणे आणि  स्वतःच्या पायावर उभे  राहुल रोजगार निर्मिती करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन



उद्योगिनी योजने चे उद्देश 

उद्योगिनी योजना चालू करण्याचे सरकारचे सर्वात मोठे उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक परिस्थितीत मजबूत बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे  या योजनेमध्ये महिला बिना गॅरंटी आणि बिना व्याजाचे लोन मिळते ज्यामधून महिला छोटा व्यवसाय सुरू करू शकतात.

योजनेचा फायदा घेऊन आणि कोणता ना कोणता व्यवसाय चालू करून महिला आर्थिक मजबूत होतील आणि महिलांना कोणावरही निर्भर राहण्याचे गरज पडणार नाही म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

उद्योगिनी योजने चे फायदे 

उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना खालील प्रमाणे फायदे मिळणार आहेत.

अर्जदार महिलेला विना गॅरंटी आणि बिना व्याजाचा 3 लाखापर्यंत लोन मिळेल.

या योजनेच्या माध्यमातून 88 प्रकारच्या बिजनेस करण्यासाठी लोन दिला जाणार आहे.

ज्या अर्जदार महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या कॅटेगिरी मध्ये येता त्या महिलांना 50% टक्के पर्यंत सबसिडीचा फायदा दिला जाईल.

ज्या महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या कॅटेगरीमध्ये येत नाही त्या महिलांना 30% टक्के पर्यंत सबसिडी फायदा दिला जाईल.

या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकते.

उद्योगिनी योजने साठी पात्रता 

उद्योगिनी योजने साठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

✅ अर्जदार महिला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे. 

✅ अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 

✅ अर्जदार महिला दिव्यांग किंवा विधवा आहे तर तीच्यासाठी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अनिवार्य नाही ( म्हणजे त्या मुलीचे वार्षिक उत्पन्न किती पण असो त्या महिलेला लाभ मिळेल ) 

✅ अर्जदार महिलेची वय 18 वर्षापासून ते 55 वर्षाच्या आत मध्ये असायला पाहिजे. 

✅ सर्वात महत्वपूर्ण  अर्जदार महिलेच्या नावावर कोणत्याही प्रकारचे लोन  आधी घेतले नाही  पाहिजे तेव्हाच ती महिला योजनेसाठी पात्र ठरल.

Udyogini Yojana Document ( आवश्यक कागदपत्रे )

अर्जदार महिलेकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते. उदाहरणार्थ :–

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला 
  • जातीचा दाखला 
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • रेशन कार्ड
  • जन्माचा दाखला 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी

Udyogini Yojana Apply Online ( अर्ज करण्याची पद्धत )

उद्योगिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील पॉईंट कडे लक्ष द्या.

✅ सर्वात आधी तुम्हाला उद्योगिनी योजनेच्या संबंधित तुमच्या जवळच्या बँक मध्ये जावे लागेल. 

✅ जगायचं बँक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला उद्योगिनी योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घ्यावी लागेल.

✅ बँक मधून योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेचा आवेदन फॉर्म घ्यावा लागेल.

✅ फॉर्म घेतल्यानंतर त्या फॉर्मवर सर्व माहिती लक्षपूर्वक भरावे आणि आवश्यक ते कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावी.

✅ त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मला बँक  कर्मचाऱ्याकडे जमा करावे.

✅ त्यानंतर तुमच्या फॉर्मला बँक अधिकाऱ्याद्वारे चेक केले जाईल.

✅ जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता तर फॉर्म मध्ये दिलेला नंबर वर कॉल केला जाईल आणि तुम्हाला 3 लाखापर्यंत लोन दिले जाईल  .


अंतिम शब्द 

Udyogini Yojana 2025 भारत सरकारने चालू केलेली महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिला लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकता  महिलांनी कोणावरही निर्भर राहू नये या उद्देशाने ही योजना चालू करण्यात आली आहे. 

म्हणून सर्व महिलांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे.



हे पण वाचा 👇👇

Free Laptop Yojana 2025 : 10 वी 12 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉ, 10 मिनिटांत अर्ज करा, घरबसल्या मिळवा लॅपटॉप

Panchayat Samiti Yojana  2025: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात! 

महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment