Tata Memorial Center Bharti 2025 :  पगार, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे पर्यवेक्षक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Tata Memorial Center Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मास्टर्स पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.  29 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : पर्यवेक्षक

नोकरीचे स्थान : खारघर, नवी मुंबई

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स पदवी असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 29 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती 2025 पात्रता

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मास्टर्स पदवी असलेल्या उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Tata Memorial Center Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Tata Memorial Center Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : रूम क्रमांक २०५, दुसरा मजला, कर्करोग साथीचे रोग विज्ञान केंद्र, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१० २१०.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मध्ये अर्ज करू शकता.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

JNPT Bharti 2025 आली : 12 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा 

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025 





अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment