TISS Bharti 2025 Notification जाहीर – लगेच पहा पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TISS Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये इलेक्ट्रिक इंजीनियरिंग पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता 1 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे  आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे 

पदाचे नाव : ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियर

नोकरीचे स्थान : तुळजापूर +महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग + 5 वर्षाचा अनुभव किंवा डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग + 3 वर्षाचा अनुभव

वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST / PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून 125 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : एक ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेले मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती 2025 पात्रता

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 45 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग + 5 वर्षाचा अनुभव किंवा डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

TISS Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.



How To Apply TISS Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://recruitment.tiss.edu/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करता येईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

फक्त 18 वर्षांपासून अर्ज करता येणार – MVP Bharti 2025 संधी गमावू नका

IRCTC Bharti 2025 आलीय : सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा

JNPT Bharti 2025 आली : 12 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

TISS Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment