
शेतकरी मित्रांसाठी शेतीमध्ये लागणारे सर्वात उपयोगी वस्तू पैकी एक म्हणजे स्प्रे पंप हे उपकरण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे कारण शेत पिकासाठी कोणतेही औषध देताना स्प्रे पंप ची आवश्यकता पडते म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी Spray Pump Subsidy योजना सुरू केलेली आहे
या योजने अंतर्गत शेतकऱ्याला स्प्रे पंप खरेदी करण्या साठी सब्सिडी दिली जाते जर तुम्ही हा स्प्रे पंप मार्केट मधून घेता तर तुम्हाला 4000 हजार पर्यंत विकत घ्यावा लागेल जर तुम्ही योजनेचा फायदा घेऊन स्प्रे पंप घेता तर तुम्हाला फारच कमी पैसे द्यावे लागता.
तर आज आपण जाणून घेणार आहोत स्प्रे पंप सब्सिडी योजनेचा फायदा कसा घ्यायचा आवश्यक पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात आणि अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आज आम्ही देणार आहोत म्हणून अटक करायला लक्षपूर्वक वाचा…
Spray Pump Subsidy Yojana 2025
| योजनेचे नाव | स्प्रे पंप सब्सिडी योजना |
| कोणी सुरू केली | भारत सरकार |
| उद्देश | शेतकऱ्यांना स्प्रे पंप सब्सिडी देणार आर्थिक मदत करणे |
| लाभार्थी | भारतीय नागरिक |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
स्प्रे पंप सब्सिडी योजने चे उद्देश
स्प्रे पंप सब्सिडी योजना सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चालू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेत पिकाला औषध देण्यासाठी कोणतेही अडचण नाही यावे म्हणून स्प्रे पंप सबसिडी योजना चालू केलेली आहे. या योजनेचे दुसरे उद्देश म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक मदत करण्यास आहे.
स्प्रे पंप सब्सिडी योजने साठी पात्रता
स्प्रे पंप सब्सिडी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमची खालील पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही योजनेसाठी पात्र ठरू शकता.
✅ अर्जदार नागरिक भारतीय रहिवासी असायला पाहिजे.
✅ अर्जदार नागरिकाकडे स्प्रे पंप नसायला पाहिजे.
✅ जर तुम्ही या योजनेचा लाभ आधी घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
✅ अर्जदार नागरिकाचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे.
✅ अर्जदार नागरिकांचे आधार कार्ड बँक अकाउंट सी लिंक असणे गरजेचे आहे
स्प्रे पंप सब्सिडी योजने चे लाभ
स्प्रे पंप सबसिडी योजने मार्फत शेतकऱ्याला विद्य लाभ मिळतात
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला स्प्रे पंप खरेदीसाठी 80% ते 90% प्रतिशत सबसिडी दिली जाते. म्हणजे जर मार्केटमध्ये स्प्रे पंप ची किंमत 5000 आहे तर तो स्प्रे पंप तुम्हाला फक्त 1000 रुपये मध्ये मिळून जाईल.
स्प्रे पंप असल्यामुळे औषधे योग्य प्रमाणात देता येते त्यामुळे औषधाचे नुकसान होत नाहि आणि खरच पण कमी होतो.
स्प्रे पंप असल्यामुळे कमी वेळेत जास्त काम होते हा एक मोठा फायदा आहे स्प्रे पंप चा
Spray Pump Subsidy Yojana Documents ( आवश्यक कागदपत्रे )
मित्रांनो तुम्हाला जर स्प्रे पंप सब्सिडी योजने साठी अर्ज करायचा आहे तर तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- स्प्रे पंप खरेदी केल्याची पावती
- मोबाईल नंबर
Spray Pump Subsidy Yojana Apply Online ( अर्ज करण्याची पद्धत )
स्प्रे पंप सब्सिडी योजने मध्ये आवेदन करण्यासाठी म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खालील सर्व पॉईंट कडे लक्ष द्यावे लागेल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गव्हर्मेंटच्या ऑफिशियल वेबसाईट agriculture.gov.in वर जावे लागेल.
या वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर लॉगिन करा लॉग इन केल्यानंतर तुमचे पुढे नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर तुमचे पुढे स्प्रे पंप सब्सिडी योजना असा एक विकल्प दिसेल त्या वर क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे फ्रॉम ओपन होणे त्या फॉर्ममधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरावी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फ्रॉम सबमिट करा.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल तर तुमच्या मोबाईल नंबर एसएमएस द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल.
अंतिम शब्द
Spray Pump Subsidy Yojana 2025 शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि शेत पिकाला औषध देण्यासाठी कोणतीही अडचण ना यावी म्हणून ही योजना चालू करण्यात आली आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे आणि अर्ज करायला पाहिजे.
हे पण वाचा 👇👇👇
Krishi Yantra Subsidy Yojana : 2025 मध्ये 80% सब्सिडी + 5 लाख रुपये अनुदान, मिस करू नका
कडबा कुट्टी मशीनवर 80% सब्सिडी! 2025 च्या या योजनेचा लाभ घ्या लगेच!
krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!