Mahapareshan Pune Bharti 2025 :  10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे येथे शिकाऊ उमेदवार या पदासाठी  15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahapareshan Pune Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 10वी पास आणि इलेक्ट्रिशियन मध्ये ITI पास उमेदवार अर्ज करू शकता. 14 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे

एकूण पदसंख्या : 15 पदे विकत आहेत 

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 10वी पास आणि इलेक्ट्रिशियन मध्ये ITI पास उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 14 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 10वी पास आणि इलेक्ट्रिशियन मध्ये ITI पास उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Mahapareshan Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahapareshan Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी apprenticeshipindia.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “Apply” या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.





भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

UMED MSRLM Bharti 2025: महाराष्ट्रात मोठी भरती जाहीर, त्वरित अर्ज करा

IIT Bombay Bharti 2025: आयआयटी मुंबईत जबरदस्त भरती सुरू, अर्जाची शेवटची तारीख चुकवू नका

Maha Food Bharti 2025: अन्न व नागरी पुरवठा विभागात मोठी भरती, लगेच अर्ज करा






अंतिम शब्द 

Mahapareshan Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment