नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 | NMMC NUHM Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स या पदासाठी 44 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NMMC NUHM Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी  लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 44 पदर रिक्त आहेत

पदाचे नाव : स्टाफ नर्स

नोकरीचे स्थान : नवी मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
स्टाफ नर्स (स्त्री) 4112वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc
स्टाफ नर्स (पुरुष)0312वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc


नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 पात्रता 

नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



NMMC NUHM Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NMMC NUHM Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम करण्यात जमा करून द्या.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सीमा सुरक्षा दलात 391 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025

Mahapareshan Pune Bharti 2025 :  10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

AMC Bank Bharti 2025: बँकेत मोठी भरती जाहीर, पदे, पात्रता आणि अर्ज लिंक येथे पाहा




अंतिम शब्द 

NMMC NUHM Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment