ठाणे महानगरपालिका भरती 2025 | Thane Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ठाणे महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स (जीएनएम, एएनएम) या पदासाठी 140 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये B.Sc. in Nursing / GNM शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 (2:00) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 140 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : स्टाफ नर्स (जीएनएम, एएनएम)

नोकरीचे स्थान : ठाणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : B.Sc. in Nursing / GNM शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग मधल्या उमेदवारांकडून ₹750 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्ग मधल्या उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुक्र घेतले जाईल. 

मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 रुपये ते ₹20,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

ठाणे महानगरपालिका भरती 2025 पात्रता

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • B.Sc. in Nursing / GNM शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Thane Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प.) ४००६०२. 

उमेदवारांनी वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम जोडल्यानंतर फॉर्म कार्यालयात जमा करून द्या. 




 1भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
2भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट www.thanecity.gov.in


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 

Mahapareshan Pune Bharti 2025 :  10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

Indian Army TGC Bharti 2025: पगार, पात्रता, वयमर्यादा आणि अर्ज लिंक येथे पहा




अंतिम शब्द 

Thane Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

2 thoughts on “ठाणे महानगरपालिका भरती 2025 | Thane Mahanagarpalika Bharti 2025 ”

Leave a Comment