DIAT Bharti 2025: संरक्षण तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची मोठी संधी, लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी येथे प्रोजेक्ट असिस्टंट आणि सायबर लॅब असिस्टंट या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. DIAT Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये B.Sc किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकता. 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : प्रोजेक्ट असिस्टंट आणि सायबर लॅब असिस्टंट

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता :  B.Sc किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा केलेले भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST/women/PwBD 05 वर्षे सूट आणि OBC  03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील 

महत्त्वाच्या तारखा : 15 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.  

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती  2025 पात्रता 

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  •   B.Sc किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा केलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

DIAT Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply DIAT Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : deepti@diat.ac.in 

वरील ईमेलच्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

अशाच प्रकारे डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करू शकता.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

RITES Bharti 2025 : रेल्वे इंजिनिअरिंग कंपनीत नवीन भरती सुरू , त्वरित अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

IIT Bombay Bharti 2025: आयआयटी मुंबईत जबरदस्त भरती सुरू, अर्जाची शेवटची तारीख चुकवू नका




अंतिम शब्द 

DIAT Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment