ONGC Apprentices Bharti 2025 : 2623 जागा, पात्रता, वयमर्यादा व पगाराची माहिती इथे मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस या पदासाठी 20623 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ONGC Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

एकूण पदसंख्या : 2623 पदे रिक्त आहे 

पदाचे नाव : अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI पास, B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech, इंजिनिअरिंग डिप्लोमा वरील शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 24 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि नोकरी विभाग 

नोकरी विभाग पद संख्या
उत्तर विभाग165
मुंबई विभाग569
मुंबई विभाग856
पूर्व विभाग448
दक्षिण विभाग322
मध्य विभाग253




तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025 पात्रता

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 24 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असलेला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

ONGC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply ONGC Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दोन ऑफिसर वेबसाईट देण्यात आलेल्या आहे खाली तुम्हाला दोन्ही ऑफिशियल वेबसाईट भेटून जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी. 

ट्रेड अप्रेंटिससाठी ऑनलाइन अर्ज 👉 इथे क्लिक करा 

पदवीधर आणि पदविका अप्रेंटिस ऑनलाइन अर्ज 👉 इथे क्लिक करा

भरतीची जाहिरात 👉येथे क्लिक करा 

ऑपरेशन वेबसाईट 👉 www.ongcindia.com 




🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

RITES Bharti 2025 : रेल्वे इंजिनिअरिंग कंपनीत नवीन भरती सुरू , त्वरित अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

AMC Bank Bharti 2025: बँकेत मोठी भरती जाहीर, पदे, पात्रता आणि अर्ज लिंक येथे पाहा





अंतिम शब्द 

ONGC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment