ISRO SDSC SHAR Bharti 2025 : भारतीय अवकाश संशोधन संस्थेत 141 पदांसाठी सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





स्पेस सेंटर मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ISRO येथे विविध पदांसाठी 141 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ISRO SDSC SHAR Bharti 2025

जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 (5:00) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सतीश धवन स्पेस सेंटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सतीश धवन स्पेस सेंटर

एकूण पदसंख्या : 141 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगाना

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या General/OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 ते ₹750 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
सायंटिस्ट/इंजिनियर23M.E/M.Tech/M.Sc 
टेक्निकल असिस्टंट28डिप्लोमा
सायंटिफिक असिस्टंट03B.Sc
लायब्ररी असिस्टंट01पोस्ट ग्रॅज्युएट पदवी 
रेडिओग्राफर01डिप्लोमा इन रेडिओग्राफर
टेक्निशियन-B7010वी पास किंवा IT पास 
ड्राफ्ट्समन-B0210वी पास
कुक0310वी पास + 5 वर्षाचा अनुभव
फायरमन-A0610वी पास
लाईट व्हेईकल ड्रायव्हर0310वी पास हलके वाहन चालविण्याचा परवाना + 5 वर्षाचा अनुभव
नर्स-B01नरसिंग डिप्लोमा 



सतीश धवन स्पेस सेंटर भरती 2025 पत्रात 

सतीश धवन स्पेस सेंटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

ISRO SDSC SHAR Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply ISRO SDSC SHAR Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सतीश धवन स्पेस सेंटर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना apps.shar.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “ Apply “ या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक असेल तर अवश्य कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ONGC Bharti 2025: 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

RITES Bharti 2025 : रेल्वे इंजिनिअरिंग कंपनीत नवीन भरती सुरू , त्वरित अर्ज करा 

Mahapareshan Pune Bharti 2025 :  10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 





अंतिम शब्द 

ISRO SDSC SHAR Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment