GMC Nashik Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी या पदासाठी 11 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Nashik Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता . या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि दहा नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक

एकूण पदसंख्या : 11 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी

नोकरीचे स्थान : नाशिक

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹95,000 ते ₹1,70,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 20 नोव्हेंबरला 2025 ला इंटरव्यू घेतली जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता
सहयोगी प्राध्यापकसंबंधित विषयात एमडी/एमएस/डीएनबी + अनुभव.
सहाय्यक प्राध्यापकसंबंधित विषयात एमडी/एमएस/डीएनबी + अनुभव.
वरिष्ठ निवासीवैद्यकीय पोस्ट ग्रॅज्युएट पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित विभागात निवासस्थान करत असलेला व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ निवासी.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक भरती 2025 पात्रता 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  •  18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. .
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

GMC Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply GMC Nashik Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, बिटको हॉस्पिटल, पहिला मजला मुक्तिधाम जवळ, राजवाडा नगर, देवळाली गाव-422214.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म  जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

निवड प्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक भरती मध्ये उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे निवडले जाईल. 

मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको हॉस्पिटल, पहिला मजला, राजवाडा नगर, देवळाली गाव-422 214. 

मुलाखत तारीख : 20 नोव्हेंबर 2025 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2025

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2025 





अंतिम शब्द 

GMC Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment