
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे ग्राफिक डिझायनर, प्रोजेक्ट मॅनेजर (टेक्निकल), प्रोजेक्ट मॅनेजर (प्रशासन) आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजर या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SGNP Maharashtra Bharti 2025
जाहीर भरती मध्ये बॅचलर डिग्री + अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 28 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 09 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा? सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई
एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : ग्राफिक डिझायनर, प्रोजेक्ट मॅनेजर (टेक्निकल), प्रोजेक्ट मॅनेजर (प्रशासन) आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजर
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : बॅचलर डिग्री + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹50,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 28 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती 2025 पात्रता
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- बॅचलर डिग्री + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
SGNP Maharashtra Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SGNP Maharashtra Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (एसजीएनपी) यांचे कार्यालय, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : ddssgnp@gmail.com
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
GMC Dharashiv Bharti 2025 : सरकारी रुग्णालयात नोकरी, अर्ज लिंक येथे मिळवा
अंतिम शब्द
SGNP Maharashtra Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू