NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई येथे उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी 122 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NPCIL Mumbai Bharti 2025

जाहीर भरती मध्ये पदनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 7 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई

एकूण पदसंख्या : 122 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक

नोकरीचे स्थान : मुंबई 

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : उपव्यवस्थापक : 18 ते 30 वर्षे आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक : 21 ते 30 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 7 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केले जातील)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई भरती 2025 पात्रता 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • उपव्यवस्थापक : 18 ते 30 वर्षे आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक : 21 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


NPCIL Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply NPCIL Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://npcil.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म अपलोड करा. 

निवड प्रक्रिया 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.  

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब नेशनल बैंक मध्ये 135 पदांसाठी भरती जाहीर 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025

पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2025




अंतिम शब्द 

NPCIL Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment