
जे नागरिक शिक्षक भरतीची तयारी करीत होते त्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्यात शिक्षक पदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे या मेगा भरती मध्ये 30,209 हजार पदे रिक्त आहेत. Maharashtra Shikshak Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 06 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 ऑगस्ट 2016 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
Maharashtra Shikshak Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
Maharashtra Shikshak Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | Maharashtra Shikshak Bharti 2026 |
| विभाग | महाराष्ट्र राज्य शिक्षक |
| पदसंख्या | 30,209 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज शुल्क | नाही |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| वय मर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| अधिकृत संकेतस्थळ | www.mahateacherrecruitment.org.in |
Maharashtra Shikshak Vacancy Details
| पद संख्या | |
|---|---|
| इयत्ता 1 ली ते 5 वी | 14,320 |
| इयत्ता 6 वी ते 8 वी | 10,012 |
| इयत्ता 9 वी ते 10 वी | 5,513 |
| इयत्ता 11 वी ते 12 वी | 364 |
Maharashtra Shikshak Bharti Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| शैक्षणिक योग्यता | |
|---|---|
| इयत्ता 1 ली ते 5 वी | D.Ed. / D.El.Ed. / B.Ed.TAIT 2025 उत्तीर्ण आणि महाराष्ट्र TET उत्तीर्ण |
| इयत्ता 6 वी ते 8 वी | D.Ed. / D.El.Ed. / B.Ed, TAIT 2025 उत्तीर्ण आणि महाराष्ट्र TET उत्तीर्ण |
| इयत्ता 9 वी ते 10 वी | संबंधित विषयातील पदवी + B.Ed आणि महाराष्ट्र TET |
| इयत्ता 11 वी ते 12 वी | संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed आणि TAIT 2025 उत्तीर्ण |
Maharashtra Shikshak Bharti Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 06 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
Maharashtra Shikshak Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Maharashtra Shikshak Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा.
किंवा खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
Step 2 : रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या..
Step 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 5 : शेवटी सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.
Step 6 : अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ISRO Bharti 2026: 244 पदांची मेगा भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज सुरू, 16 ऑगस्ट शेवटची तारीख
UPSC Bharti 2026: 828 पदांची मेगा भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज सुरू, 14 ऑगस्ट शेवटची तारीख
FAQ
Q.Maharashtra Shikshak Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 06 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. महाराष्ट्र शिक्षक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 30,209 पदे भरली जाणार आहेत.
Q. महाराष्ट्र शिक्षक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. महाराष्ट्र शिक्षक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 11 ऑगस्ट 2026
Q. महाराष्ट्र शिक्षक भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आलेली असते. आरक्षित प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयामध्ये सवलत दिली जाते.
Q. महाराष्ट्र शिक्षक भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 या पदांसाठी अनुभव आवश्यक नाही.
Q. अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.