
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे SRO मध्ये विविध पदांसाठी 244 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SRO Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 27 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
SRO Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
SRO Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | SRO Bharti 2026 |
| विभाग | भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था |
| पदसंख्या | 244 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| अर्ज शुल्क | ₹500 रुपये |
| अधिकृत संकेतस्थळ | www.isro.gov.in |
SRO Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| असिस्टंट | 113 | पदवी + संगणक वापराचे नैपुण्य |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 81 | 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर |
| उच्च श्रेणी लिपिक | 22 | पदवी + संगणक वापराचे नैपुण्य |
| स्टेनोग्राफर | 10 | 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर |
| असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) | 17 | पदवी + संगणक वापराचे नैपुण्य. |
| ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती) | 01 | 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर |
SRO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 27 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 16 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
SRO Bharti 2026 Age Relaxation
18 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
SRO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
SRO Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SRO Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
SRO भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना digialm.com या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर To Register च्या खाली “Click here” ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : त्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : शेवटी अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
UPSC Bharti 2026: 828 पदांची मेगा भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज सुरू, 14 ऑगस्ट शेवटची तारीख
FAQ
Q.SRO Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 27 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
Q. SRO भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 244 पदे भरली जाणार आहेत.
Q. SRO भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 16 ऑगस्ट 2026
Q. अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. SRO भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
Q. SRO भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 नाही, या भरती मध्ये अनुभव महत्त्वाचा नाही.
Q. SRO भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.