
UPSC भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत 828 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये प्रिन्सिपल आणि व्हाइस-प्रिन्सिपल हे पद रिक्त आहे. UPSC Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 25 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 ऑगस्ट 2026 या तारखेला सायंकाळी 6:00O PM पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
UPSC Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय करायचे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
UPSC Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | UPSC Bharti 2026 |
| विभाग | केंद्रीय लोकसेवा आयोग |
| पदसंख्या | 828 पदे |
| नोकरीचे ठिकाण | दिल्ली |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
UPSC Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| प्रिन्सिपल | 124 | पदव्युत्तर पदवी, B.Ed + 10 वर्षे अनुभव | 50 वर्षांपर्यंत |
| व्हाइस-प्रिन्सिपल | 704 | पदव्युत्तर पदवी, B.Ed + PGT म्हणून 2 वर्षांचा अनुभव किंवा TGT म्हणून | 3 वर्षांचा अनुभव |
UPSC Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹25 |
| SC/ST/PwBD/महिला | शुल्क नाह |
UPSC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 25 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 14 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | 01 नोव्हेंबर 2026 |
UPSC Bharti 2026 Age Relaxation
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
UPSC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
UPSC भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply UPSC Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
UPSC भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
Step 1 : सर्वात आधी https://upsconline.nic.in/ora/ या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
Step 2 : त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
Step 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर UPSC Bharti साठी अर्ज करू शकता
Step 4 : अर्ज मध्ये विचारलेली वैयक्तिक नाही त्यांनी शैक्षणिक माहीती लक्षपूर्वक भरा.
Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
Step 7 : अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
WCL Bharti 2026: 444 पदांची मेगा भरती! ₹47,330 पगार, 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
FAQ
Q. UPSC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 25 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
Q. UPSC भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 828 पदे भरली जाणार आहेत.
Q. UPSC भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. UPSC भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉14 ऑगस्ट 2026
Q. UPSC भरती ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. UPSC भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आलेली आहे
Q. अनुभव आवश्यक आहे का?
👉 होय, पदासाठी अनुभव आवश्यक आहे.
Q. अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.