
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये असिस्टंट (क्लास III) या पदासाठी 500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NICL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07 ऑगस्ट 2026 ही आहे करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करणारे उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा.
NICL Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | NICL Bharti 2026 |
| विभाग | नॅशनल इन्शुरन्स कंपनी |
| पदसंख्या | 500 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| शैक्षणिक योग्यता | कोणत्याही शाखेतील पदवी |
| अधिकृत संकेतस्थळ | www.nationalinsurance.nic.co.in |
NICL Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹850 |
| SC/ST/PWD | शुल्क नाही |
NICL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 18 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 07 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा (Phase I) | 27 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा (Phase II) | 30 ऑक्टोबर 2026 |
NICL Bharti 2026 Age Relaxation
21 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST : 5 वर्षे सूट
- OBC : 3 वर्षे सूट
NICL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NICL Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
FAQ
NICL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 18 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 500 पदे भरली जाणार आहेत.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉07 ऑगस्ट 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.